अगदी बरोबर ! ही गाडी चार चाकांवर चालणारीच आहे. या चालकाने मोठ्या चतुराईने गाडीच्या या बाजूस चाकाची उणीव भरून काढण्यासाठी चांगली शक्कल लढवली आहे. पण सुरक्षेच्या बाबींचा विचार केल्यास हा चालक "खातरो के खिलाडी " या प्रतियोगीतेत जाण्यास पात्र आहे. इतके मात्र नक्की
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews